Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत*

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत*

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

   वरोरा:-दि.२८ एप्रिल २०२४ला झालेल्या शानदार सोहळ्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक ह्यांना सुधा चंद्रन सुप्रसिद्ध अभिनेत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रतीभा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यांना त्यांच्या गेल्या २८ वर्षाच्या सेवावृत्तीचे व सेवाभाव सेवाकार्याचा आणि सामाजिक कार्याला पुरस्कार देण्यात आला.सोबतच अवयव दान,नेत्र दान,देह दान, रक्त दान,आणि आरोग्य सेवेतिल जेही कार्य अगदी तत्परतेने करतात तसेच आरोग्य सेवेत सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील कार्यक्रमांत हिरारिने भाग घेवुन त्याचा प्रचार व प्रसार करतात.जन समुदयाला आव्हान पण करतात.म्हणून स्पाॅरो या जागतिक स्तरावरील कार्यक्रमांत त्यांचा राष्ट्रीय प्रतीभा सन्मान देवून सत्कार करण्यात आला.व हा पुरस्कार देण्यात आला.सर्व स्तरांतून त्यांचा कार्याचा,गुणांचा,गौरवांचे कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...