Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / *वणी वाहतूक उपशाखा यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी २०२४ मध्ये वेगवेगळ्या  कारवाई दरम्यान  कारवाई केली.त्यात रस्त्यावर भाजी, फळांच्या हातगाडी लावणाऱ्या व्याक्ती वर कलम १०२/११७ महाराष्ट्र अधिनियम कायद्या अंतर्गत ११ केसेस करण्यात आल्या. दारू पिऊन वाहन चालवीनाऱ्या इसमा वर कलम १८५ मोटर वाहन अधिनियमान्वये३८ केसेस करण्यात आल्या.  अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कलम ६६/१९२ मोटार वाहन अधिनियमान्वये ९४ वाहनावर कारवाई करण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या वर आजपावेतो ६७६१ चालान देऊन ३३,१२,३०० रुपये ऐवढा दंड वसूल करण्यात आला.आजपावेतो वाहन चालका कडे चलान प्रलंबित होत्या त्यांचे कडून३,७६,००० रुपये येवढा दंड  वसूल केला.तसेच मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आला असून हेल्मेट न वापरणे पुर्वी ५०० रुपये दंड होता आता नविन १००० रुपये दंड झाला आहे. सिट बेल्ट न लावणे पुर्वी २०० रुपये दंड होता.आता नवीन १००० रुपये दंड झाला आहे.तसेच अल्पवयीन मुले गाडी चालवितांना मिळून आल्यास पालकास ५००० रुपये दंड  होणार आहे.तसेच इतर बऱ्याच मोटर वाहन कायद्याचे कलमा मध्ये दंड वाढला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवावी.

ताज्या बातम्या

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी 12 December, 2024

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी

वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश. 12 December, 2024

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश.

वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम ! 12 December, 2024

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...

झरी जामणी तालुका आंबेडकरी  संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध 12 December, 2024

झरी जामणी तालुका आंबेडकरी संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध

झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* 12 December, 2024

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* 12 December, 2024

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

चिमूरतील बातम्या

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...