Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *सतरा वर्षीय अल्पवइन...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*

 

*पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रपूर शहरातील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येते बारावी सायन्स ला शिकत असलेल्या कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जैतापूर येतील  सतरा वर्षीय अल्पवइन मुलीने कॉलेज परिसरात   राहत असलेल्या रूम मधे गळफास लावून अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी अंदाजे नऊ ते दहा दरम्यान आत्महत्या केली. मुलीच्या मामांना कळताच आरडा ओरडा केला व रूम शेजारील लोक जमा झाली नंतर  दर्गापूर पोलीस स्टेशन येते जाऊन तोंडी रिपोर्ट दिली. त्यानंतर मुलीच्या  आत्महत्ते प्रकरणाचा पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याकडे तपास गेला पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधत असता कधी इलेक्शन ड्युटी, कधी सुट्टीवर तर कधी वाढदिवस असे कारण सांगत तपासात खूप दिरंगाई करत एक महिना लोटून गेला परंतु त्यांनी कुठलाच प्राथमिक तपास केलेला नाही त्यामुळे ठाकरे यांच्या तपासावर पीडित कुटुंबांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे.  पीडित कुटुंबांनी ठाणेदार मॅडम यांची भेट घेत झालेल्या प्रकरणाची काय चौकशी झाली अशी विचारणा केली असता पी एस आय ठाकरे यांची बदली झाली आहे असे सांगत पी एस आय मोहतुरे यांची तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली असे संगितले. ठाणेदार मॅडम व पी एस आय मोहतूरे यांनी प्रकरण हाताळून पीडित कुटुंबाचे स्टेटमेंट नोंदवित पीडित कुटुंबांनी जैतापूर येतील आशिष नथु निब्रड ह्या तीस वर्षीय युवकावर संशय व्यक्त केला आहे. झालेल्या स्टेटमेंट वरून अधिकाऱ्याने समोरील चौकशीला गती दिली. परंतु मुलीकडे असलेला मोबाईल व संशइत असलेल्या आशिष निब्रड यांचा मोबाईल अधिकाऱ्याने जप्त करून तपासणीला पाठविला असे सांगितले असून मोबाईल चौकशीतून काय सत्य बाहेर येणार याकडे पीडित कुटुंबाचे व गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

चंद्रपूरतील बातम्या

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...