Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना तहसिल कार्यालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर

नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

रिपोर्टर:दिनेश झाडे

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगना राज्य सीमेवर दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रातील १९९२ मध्ये कोरपना तहसिल अस्तित्वात आली या भागात महसूल विभागाचे ७३ पद मंजूर असून भरलेली पद ५४ आहे मात्र तहसिल कार्यालयात तहसिलदाराची जागा २७ सप्टेंबर २०२३ पासून रिक्त असून राजुरा येथील तहसीलदार यांच्या कडे कोरपना च्या कार्यालयाचा प्रभार आहे या ठिकाणी उद्योग व WCL रेती घाट, मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा व्याप व अधिक महसूल देणार म्हणून या तालुक्याची ओळख आहे तहसिल कार्यालयात तहसिलदार नायब तहसिलदार ह्या दोन जागा रिक्त आहेत तर महसूल सहाय्यक ३ जागा रिक्त आहेत वर्ग ३ च्या महसूल सहाय्यकांची निवडणूक विभागात १ जागा रिक्त आहे रोहयो अंतर्गत वर्ग ३ ची पुरवठा निरीक्षक १ जागा गोदाम सहाय्यक १ जागा लिपिक,गोदाम लिपिक १३ जागा वर्ग ४ च्या ३ जागा रिक्त आहेत तलाठीचे २  जागा तर कोतवाल ५ जागा रिक्त असल्यामुळे एकाच विभागातील टेबलवर २ ते ३ विभागाचा काम असल्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाहीत या भागात वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये नागरिकांना कार्यावरची कसरत करावी लागते तहसिलकार्यालया मध्ये तहसीलदार नसल्यामुळे अर्धे-अधिक टेबल खाली असल्याने नागरिकांना कामासाठी अनेक वेळा चकरा टाकावे लागत आहे कोरपना येथील महसूल विभागाच्या रिक्त जागा व कायम स्वरूपी तहसीलदार तातळीने देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सह सचिव सय्यद आबिद अली यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार देवरावदादा भोंगळे,जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

कोरपनातील बातम्या

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...