Home / विदर्भ / गडचिरोली / *चिमुर क्षेत्रातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार*    *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार*

*आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

✍️प्रा. मुनिश्वर बोरकर

ब्रम्हपुरी:-रिपब्लिकन पार्टी च्या विविध गटाची बैठक रिपब्लिकन पार्टी खोरीपाचे कार्यालय ब्रम्हपुरी येथे दि. १० ऑगष्टला पार पडली. कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणुन खोरीपाचे नेते डॉक्टर प्राचार्य देवेश कांबळे तर प्रमुख उपस्थितीत रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , खोरीपाचे केंद्रिय सरचिटणीस जिवन बागडे , रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे ' खोरीपाचे शहर अध्यक्ष प्रशांत डांगे , पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे ' प्रा. नरेश रामटेके , रिपाईचे विजय रामटेके , खोरीपाचे तालुकाध्यक्ष रामटेके , धनगर समाजाचे नेते सुरेश कन्नमवार आदि लाभले होते. बिजेपी आणि कांग्रेस एकच असुन लोकसभा निवडणुकीत दगडापेक्षा विट बरी म्हणुन कांग्रेसला सहकार्य केले. आता आम्हाला विटही फुटली सारखी वाटतो. कांग्रेसला मतदान करायचे आणि कांग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काम झाले माझे .. प्रमाणे रिपाई च्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार कांग्रेस वाल्याकडून होतांना दिसतो. व्याहाड - गांगलवाडी रस्तावर खड्डे , एकंदरीत बम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा विकास झालेला नाही. कांग्रेस कडून केवळ लालीपाप देण्याचे काम सुरु आहे.संविधान कुणीही बदलवू शकत नाही. संविधान रिपाईच्या विविध गटाचे नेतेच वाचवू शकतात. त्यामुळे आता बिजेपी - कांग्रेसच्या नादाला न लागता रिपब्लिकन पार्टीतील विविध गटाच्या स्थानिक नेत्यांना एकत्र करून चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात तिसरी आघाडी करण्याचा चंग रिपाई नेत्यांनी बांधला असुन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुनबी लॉबी व एस. सी . लॉबी एकत्र येइल काय ? याची चाचपणी सुद्धा सुरू असुन कुनबी समाजाचे धडाडीचे नेते विनोद झोडगे पाटिल यांच्या सोबतही चर्चा करण्यात आली. तिसऱ्या आघाडीत गोगंपा  बिआरएपी , mim , खासदारॲड. चंद्रशेखर आझाद पार्टी आदि स्थानिक नेत्यांना पुढच्या बैठकीत पाचारण करण्याचे डॉ. देवेश कांबळे , प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले. बैठकीत साधक - बाधक चर्चा होवून बैठकीला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

गडचिरोलीतील बातम्या