Home / विदर्भ / गडचिरोली / *माळी समाज संघटन पोटेगांव...

विदर्भ    |    गडचिरोली

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

✍️मुनिश्वर बोरकर

गडचिरोली

गडचिरोली:-माळी समाज संघटना पांटेगाव च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयतींचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षअर्चनताई सुरपाम ग्रा.प . सरपंच पोटेगांव ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गंगाधर मडावी सर सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली प्रा . देव्हारे सर विदर्भ विद्यालय पोटेगांव मुंघाटे सर . शिवाजी नरोटे किशोर मुनरतीवार ज्ञानेश्वर मुजमकार  विनोद मडावी . नरेन्द्र मोहुर्ले . धनराज दामले . मा . डॉ कुमरे म्यॉडम प्रा . आ . केन्द्र पोटेगांव , कापेकर साहेब , फिरोज कुरेशी  खेवले साहेब , मोहुर्ले म्यॉडम 'वासनिक सर आदी मान्यवर उपस्थित होते व या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात  महामानवांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलित करून करण्यात आले  या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक गंगाधर मळावी सर आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले , कि मुळच्या हिऱ्याला पैलू पाडणारा रत्नपारखी गवसला महात्मा फुलेंचा विचार शिक्षणासाठी तळमळ विरोधाला संघर्ष  या सर्वांचा सावित्रिबाईवर खोलवर परिनाम झाला  ज्या काळात सती प्रथा  बालविवाह अशा कुरितीनी समाजा ग्रासलेला होता. तरीही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत . अर्चना सुरपाम म्हणाल्या की  सावित्रीबाईनी दगड  माती शेण झेलूनही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहुर्ले मॅडम संचलन ज्ञानेश्वर मुंजनकार तर आभार जगदिश मोहुर्ले यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य माळी समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

गडचिरोलीतील बातम्या