Home / विदर्भ / गडचिरोली / *आमदार या नात्याने. आरोग्य...

विदर्भ    |    गडचिरोली

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

गडचिरोली:-मी या क्षेत्रांचा आमदार या नात्याने आरोग्य सेवेला मी प्रथम प्राध्यान देणार आहे कारण आपले आरोग्य सुदृढ राहावे हि माझी इच्छा आहे. अश्या आरोग्य मेळाव्यातून डॉ. राडे साहेबांना तुमची सेवा करण्याची सदैव संधी मिळाली पाहिजे. आपण जमलेले सर्व निरोगी समजतो तरीही आपण आरोग्य मेळाव्यांचा लाभ घ्यावा. श्री क्विनिक पोर्ला चे संचालक डॉ कमलाकर राडे यांनी पोर्ला येथील प्राचार्य हेमंत रामटेके यांच्या जागेवर आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीत माजी उपसभापती विलास दशमुखे , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे , सामाजीक कार्यकर्त सुचित राऊत , सरपंच्या निवृतीताई राऊत , नवघडे सर , रत्नदिप म्हशाखेत्री , जर्नाधर धानोरकर , दिपक चुधरी , डॉ. प्रज्ञा खंडाईत, डॉ. वंजारी , डॉ सचिन हेमके , डॉ. नागुलवार ,डॉ सकिनलवार , डॉ. कोहळे , आदि डॉक्टरांच्या टिम ने रुग्णाचे रोग निदान केले. याप्रसंगी विलास दशमुखे म्हणाले की डॉ. राडे यांच्या निशुल्क रोगनिदान शिबिर गेल्या अनेक वर्षापासून होत असुन सदर उपक्रम व्याख्यानाजोगी आहे. रुग्णाला उपचार करण्यात डॉ. राडे यांचा हातखंडा आहे. म्हणुनच गडचिरोली शहरातील - खेड्यातील अनेक रुग्ण डॉ. राडे यांच्याकडे धाव घेतात हि आनंदाची बाब आहे. याप्रसंगी प्रशांत वाघरे , रत्नदिप म्हशाखेत्री यांचेही आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन लाभले. डॉक्टरांच्या टिम ने अनेक रुग्णाची तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर राडे , संचलन अजय चापले तर आभार सर्वरी राडे यांनी केले. निशुल्क आरोग्य शिबिरात अनेक रुग्ण उपस्थित राहुन आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

गडचिरोलीतील बातम्या