Home / विदर्भ / गडचिरोली / *आदिवासींच्या जीवनपद्धतीवर...

विदर्भ    |    गडचिरोली

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-आपली भाषा, ज्ञान, इतिहास परंपरा जपली पाहिजे.ग्लोबल वार्मिंग,ओझेनवायुचा थर आणि अलिकडे जलवायू परिवर्तन यावर जग चिंता करत असुन त्यावर संशोधन सुरू आहे.यामध्ये आदिवासी जीवनपद्धतीवर अध्ययन होत आहे.खरमतटोला येथे आयोजित गोटुल भवन लोकार्पण सोहळा, आदिवासी कोयापेन महोत्सव निमित्ताने प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुसुम ताई अलाम माजी जि प सदस्य यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी खरमतटोला येथील म्हैसूर येथे कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ प्रकाश हलामी जनजाती गौरव नोडल अधिकारी यांनीही  आपली आंबील व कंदमुळे तथा जंगली वनस्पतीचे आपल्या आहारात उपयोग करत असल्याने आता आदिवासींवर सरकार संशोधन करत असल्याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.नवनिर्वाचित आमदार मा.रामदास मसराम यांचा व गोटुल/बिरसा मुंडा व सल्ला गांगरा पुतळ्यासाठी जागा दान देणा-या अंतारामजी हलामी यांची मुलगी सत्यभामा यादव पदा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मा. काटेंगे महाराज मां.विजय बनसोड सर, माजी सभापती परशुराम टिकले नीतारामजी कुमरे  साहेब सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक,अनिल केरामी माजी जि प सदस्य, संगिता ठलाल, आशाताई तुलावी माजी नगराध्यक्ष कुरखेडा, तुलावी सरपंच उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात नाचत वाजत फेरी काढण्यात आली व इंजिनिअर मरस्कोल्हे यांनी रिबीन कापून बिरसा मुंडा व सल्ला गांगरा यांचे अनावरण केले.खरमतटोला,अरततोंडी येथील आदिवासी व इतर समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

गडचिरोलीतील बातम्या