*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: ग्राम गौरव शिक्षण संस्था द्वारा संचालीत शेतकरी वि .विद्यालय मांगली येथे मानव मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप करण्यात आले .
ग्रामीन भागातील विद्यार्थिनीना शिक्षण घेण्यासाठी ज्या गावात बसची सोय नाही त्या विद्यार्थिनीना सायकलचे वितरण संस्थेच्या सदस्या सौ . बेबीताई चामाटे यांनी विद्यार्थीनींना सायकलची चाबी देऊन त्याना शुभेच्छा दिल्या .
यावेळी संस्थेचे सचिव श्री . श्रीकांत चामाटे उपस्थित होते .शाळेचे मुख्या .शंशाक मुत्यलवार यांनी मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप योजना ही चांगली असून यामूळे मुलींच्या शिक्षणातील संख्या वाढत आहे .व मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील असा विश्वास व्यक्त केला .व शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी विलास चिट्टलवार ;केशव नाकले ; संजय चामाटे ; नेताजी पारखी ;अनिल काळे आदी शिक्षक कर्मचारी व विनोद भादीकर व जनार्दन काटकर विद्यार्थी उपस्थित होते .
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...
झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...
झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...