*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
झरी:तालुक्यातील आरसीसीपीएल कंपनी मुकुटबनच्या वतीने शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी आरओ वॉटर फिल्टर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.सी.पी.एल. कंपणीचे आदरणीय जयंत कांडपाल, मुख्य अधिकारी आणि एचआर, श्री ब्रिजमोहन वर्मा, CSK व्यवस्थापक विजय कांबळे; वरिष्ठ कार्यकारी अधिकारी संदीप उरकुडे, शाळेचे अध्यक्ष श्रीकांतजी चामाते, शाळेचे सहसचिव मोरेश्वरजी चामाटे, मांगलीच्या सरपंच सौ रेखाताई ढाले, उपसरपंच शामसुंदर चामाटे, हिरापूरचे सरपंच संतोष पाईलवार व शाळेचे मुख्याध्यापक शशांक मुत्यालवार उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना श्री.मूत्यालवार सरांनी अधिकाऱ्यांचे आभार मानताना मुत्यालावार सरांनी प्रयोगशाळा साहित्य व शाळेसाठी खुल्या नाट्यगृहाची मागणी केली.
कंपनीचे मुख्य अधिकारी श्री.जयंत कांडपाल विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करण्याबरोबरच कार्यक्षमता, बौद्धिक क्षमता, व्यावहारिकता आदींचा विकास करून स्वत:च्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला पाहिजे कारण विद्यार्थी हेच भारताचे भविष्य आहे.
असे मनोगत व्यक्त करून भविष्यात या शाळेला कंपनीच्या वतीने जेवढे शक्य आहे तेवढे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चित्तलवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नेताजी पारखी सरांनी केले.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...
झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...
झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...