*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: साहित्य अकॅडमी यवतमाळ द्वारा आयोजित वऱ्हाडी कवी स्व. सुहास राउत व जेष्ठ कवी स्व. अशोक मारावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ यवतमाळ येथे दुसरे साहित्य संमेलन दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सहकार व सांस्कृतिक भवन आर्णी रोड, यवतमाळ येथे पार पडले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गझल गन्धर्व सुधारक कदम यांची उपस्थिती होती तर उदघाटक म्हणून माजी संमेलनाध्यक्ष डॉ मिर्झा रफी अहमद बेग उपस्थित होते.
या साहित्य संमेलनात शंभरहुन अधिक कवींनी सादरीकरण केले.झरी जामनी तालुक्यातील गाडेघाट येथील युवा कवी कु.विशाल तुडशीदास तुडमवार यांनी हे साहित्य संमेलन आपल्या काव्यात्मक शैलीने गाजवून टाकले.कु.विशाल तुडमवार ने 'प्रश्न कुणाला पडला नाही?' या कवितेचे सादरीकरण केले.ही कविता कवी विशाल तुडमवार यांनी शेतकऱ्याच्या अनुषंगाने लिहिली आहे.कवी विशाल तुळशीदास तुडमवार हा झरी येथील राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.तर विशालने मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आपल्या अतिशय सुंदर आणि बाणेदार शब्दाने युवा कवी कु.विशाल तुडमवार ने कमी वयातच साहित्य संमेलनात कवितेचे सादरीकरण करून झरी तालुक्याचा मान वाढविला आहे .विशाल चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...
झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...
झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...