Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पठारपूर येथील शेतकऱ्यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पठारपूर येथील शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या.

पठारपूर येथील शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या.
ads images
ads images
ads images

वणी:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या  आत्महत्या थाबता थांबेना. ऐन करीच्या दिवशी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पठारपूर येथील सुनील भाऊराव उलमाले ३५ वर्ष यांनी रहाते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

Advertisement

सुनील उलमाले यांनी विषारी औषध प्राशन करताच घरच्या लोकांना माहित होताच त्यांनी त्यांना प्रथम कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वणी येथील ग्रामिण रूग्णालयात रात्री आठ वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Advertisement

सुनील यांच्या कडे चार एकर शेती आहे.त्या सोबत त्यांनी चार एकर शेती ठेक्याने केली होती. सुनील यांनी ऐकाऐकी आत्महत्येचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.

त्यांच्या निधनामुळे पठारपुर गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने* 12 September, 2024

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* 12 September, 2024

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* 12 September, 2024

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी. 12 September, 2024

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी.

वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प 11 September, 2024

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 11 September, 2024

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...

वणीतील बातम्या