Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / आरसीसीपीएल एमपी बिर्ला...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कपंनी मुकुटबन ने आणली अपघात ग्रस्त कामगारावर उपासमारीची वेळ

आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कपंनी मुकुटबन ने आणली अपघात ग्रस्त कामगारावर उपासमारीची वेळ
ads images
ads images
ads images

सेन्ट्रल कमिश्नर नागपूर् यांचे आदेशाचे उल्लंघण

झरी:, तालुक्यातील आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कपंनी मुकुटबन ने   अपघात ग्रस्त कामगार सागर विनायक इंगोले यांना फिटनेस प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कामावरून काढल्यामुळे  त्यांच्या च्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Advertisement

सविस्तर वृत्त असे कि,सेन्ट्रल कमिश्नर नागपूर् यांचे आदेशानेश्री सागर इंगोले यांना कपंनीत काम दिले असता  आरसीसीपीएल एमपी बिर्ला कम्पनी ने या अपघात ग्रस्त कामगारा ला घरी बसवल्याने कामगार वर् उपास मारीचि वेळ आली आहे. 

Advertisement

दिनांक २८ जानेवारी २०२२  रोजी आरसीसीपीएल एमपी बिर्ला सिमेंट कपंनी  मुकूटबन या कम्पनी मधे कामावर असतांना सागर इंगोले यांचा अपघात झाला होता. अपघात झाल्यामुळे कपंनीने इंगोले यांना कामावरून काढून टाकले होते या नंतर  अपघात ग्रस्त कामगार सागर वि, इंगोले यानी श्रम आयुक्त नागपुर येथे न्याय मागितला असता न्यायालयाने कामगार ला कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले व (स्टोअर् किपर) पदावर काम दिले गेले. या कामगार ला कम्पनी ने चार- पाच महिने कामावर रुजू  असतांना 15 दिवसांचा गेट् पास देने चालू झाले असे तीन महिने चालू होते त्यानतर कामगारा ला कामावरून कमी काढण्यात आले त्यात अपघात ग्रस्त कामगार चि पत्नी अपंग असल्याने कामगार सागर यांच्या कुटुंबावर उपास् मारीचे वेळ आली आहे.घरात कर्ता सागर च असल्याने कुटुंबावर मोठे संकट उभे झाले व सागर यांनि कम्पनी व प्रशासन ने एक तर नौकरी द्यावी नाहीतर आत्मदहन कारण्याचे परवानगी द्यावी अशी सागर व त्याचे कुटुंब यांनी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने* 12 September, 2024

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* 12 September, 2024

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* 12 September, 2024

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी. 12 September, 2024

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी.

वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प 11 September, 2024

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 11 September, 2024

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...

झरी-जामणीतील बातम्या

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...