स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
Reg No. MH-36-0010493
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात आहे. वणी आगारातील बहुतांश बसेस ह्या संपूर्ण खराब अवस्थेत आहे. बसेस खराब झाल्यामुळे रस्त्यामध्ये कुठेही बंद पडून बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांना अर्धे तिकीट झाल्यामुळे वणी आगाराचे उत्पन्नही वाढलेले आहे, विद्यार्थीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात बसने ये- जा करतात. दोन महिन्यानंतर दिवाळी सारखा सण असून प्रवाशांचे येणे-जाणे फार मोठ्या प्रमाणात राहणार वणी आगारात ६ ते ७ बसेसवर ताडपत्री झाकलेली आहे. ह्या ताडपत्री टाकलेल्या बस त्वरीत बंद कराव्या.
हवामान जर खराब झाले तर प्रवाशांचा जीव हा धोक्यात राहू शकतो तरी ताडपत्री टाकलेल्या बसेस त्वरीत बंद करण्यात याव्या व वणी आगाराला नवीन बसेस त्वरीत उपलब्ध करून देण्यात याव्या. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजु धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हनुमंते, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, सौ. अबिक्षा निब्रड यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा, सौ. सुमित्रा गोडे यवतमाळ जिल्हा महिला संपर्क प्रमुख, सौ. सुनिता काळे वणी तालुका महिला अध्यक्षा, व सौ प्रमिला चौधरी वणी शहर अध्यक्षा यावेळी उपस्थित होते.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेत सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात...