परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी ग्रामीण रुग्णालयासमोरील जनता रेस्टॉरंट चे मालक यांना विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
शाहिद खान वहिद खान ४३ असे मृतकाचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालया समोरील प्रसिद्ध जनता रेस्टॉरंटचे मालक शाहिद खान हे आज दिवाळीनिमित्त रेस्टॉरंट ची साफसफाई करीत असताना दुकानातील इन्व्हर्टर बाजूला करून वायरिंग साफ करीत असताना अचानक त्यांच्या हातात असलेला वायरला वीज प्रवाह आल्याने त्यांना विजेता जोरदार धक्का बसला दुकानातील कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद करून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाल्यामुळे शहरात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...
चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...
झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...
*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...