Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / हॉटेल आपला राजवाडा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

हॉटेल आपला राजवाडा मध्ये दिवाळीनिमित्य स्पेशल ऑफर

हॉटेल आपला राजवाडा मध्ये दिवाळीनिमित्य स्पेशल ऑफर
ads images
ads images

उद्यापासून तीन दिवस बिलावर 10 टक्के सूट, ऑफर चा अवश्य लाभ घ्या

वणी : वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल आपला राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट 22 ऑक्टोबर, 2024 रोज मंगळवार पासून जनतेच्या सेवेत असून दिवाळीनिमित्य ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली असून उद्यापासून तीन दिवस बिलामध्ये 10 टक्के सूट देण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच दिनांक 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यत प्रत्येक बिलामध्ये 10 टक्के सूट देण्यात आली आहे. या ऑफर चा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.

वणी करांसाठी एक खास पदार्थांची पर्वनी असलेलं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे.पार्टी लॉन, चिल्ड्रेन गार्डन, आईस्क्रीम पार्लर सह लहान मुलांपासून तर जेष्ठ व्यक्तींना मनमुराद आनंद देणारं हे हॉटेल आपला राजवाडा -प्रत्येक घासात  आनंद आपल्या सेवेत दाखल होत आहे. चिकन व मटण खाणाऱ्या व्यक्तींसाठी खास, लज्जतदार व चविष्ट गावरान चिकन, या रेस्टॉरंट मध्ये मिळेल तसेच स्पेशन मटक्यामध्ये झणझनीत व लज्जतदार चिकन व मटण बनवून मिळणार आहे.व्हेज खाणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा पंचपकवाणाची मांदियाळी या हॉटेल आपला राजवाडा येथे अनुभवता येईल. चिकन, मटण ई. बनवाईचे ऑर्डर येथे घेतल्या जाणार आहे. निसर्गरम्य व ऐतिहासिक देखावा युक्त हे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा भिसी पार्टी, वाढदिवसाची पार्टी तसेच इतर पार्ट्यासाठी आपण बुक करू शकता. तेव्हा लवकर या रेस्टॉरंट ला अवश्य भेट द्या.

पत्ता : वणी -चंद्रपूर हायवेवर वाघदरा बस स्टॉपच्या जवळ, पोटे नर्सरी च्या समोर वणी

ताज्या बातम्या

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी 12 December, 2024

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी

वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश. 12 December, 2024

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश.

वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम ! 12 December, 2024

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...

झरी जामणी तालुका आंबेडकरी  संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध 12 December, 2024

झरी जामणी तालुका आंबेडकरी संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध

झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* 12 December, 2024

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* 12 December, 2024

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

वणीतील बातम्या

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी

वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश.

वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...

झरी जामणी तालुका आंबेडकरी संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध

झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...