Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रेझिंग डे निमित्त लायन्स...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी  लायन्स इंग्लिश मिडीयम  स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी जि.यवतमाळ व लायन्स स्कूल च्या वतीने रस्ते वाहतूक, सुरक्षा व वाहतूक नियमावली या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता लक्षात घेवून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे उपाध्यक्ष बलदेव खुंगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चें उपाध्यक्ष  बलदेव खूंगर होते. मार्गदर्शक म्हणुन सिता वाघमारे सहायक पोलिस नियंत्रक वाहतूक शाखा वणी व रूपाली बदखल वाहतूक शिपाई,शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.

अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे व लायसन्स तसेच अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहन परवाण्याशिवाय  वाहन चालवू नये असे आवाहन सिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच 'गूड टच व बॅड टच' व व्यसनांपासून  दूर राहण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन पटवून दिली. प्रास्ताविक किरण बुजोणे यांनी केले तर आभार प्रा. सौ. चित्रा देशपांडे यानी मानले.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

वणीतील बातम्या

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

दुर्गामाता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा उत्साहात, मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते वाघाच्या मुर्तींचे लोकार्पण.

वणी : शहरातील आंबेडकर चौक परिसरात असलेल्या श्री दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा १० जानेवारी रोजी मोठ्या...

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...