Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / 112 वरील कॉलने आपात स्थितीत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

112 वरील कॉलने आपात स्थितीत पोलीस 20मिनिटात घटना स्थळी !

112 वरील कॉलने आपात स्थितीत पोलीस 20मिनिटात घटना स्थळी !
ads images

ठाण्याला मिळणार दोन नवीन वाहन !          

भारतीय वार्ता (प्रतिनिधी)  :   सरकारने आता आपत कालीन प्रतिक्रिया सहायता प्रणाली (ई एस एस 112)च्या पी आर ए एच आर (सडक अपराध गस्ती वॅन )ला पारदर्शक करण्यासाठी ई एस एस 112 च्या सेवा मधून आपतकालीन नंबर व पोलीस फायर एम्बुलन्सच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हाया सह महाराष्ट्रभर 112 नंबर डायल करून सुविधाचा लाभ उचलण्यात येणार आहे.

       ह्या नव्या ई एसएस 112प्रणालीच्या कार्यानव्य पोलीस प्रतिक्रिया अतिशय जलद होणार आहे. ह्या नव्या प्रणालीने कॉल एकाच वेळी मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या साहाय्य्यने मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातुन एकाच वेळी 5 व्यक्तीचे कॉल स्वीकारून केले जातात, हयातुन जरुरत मंद लोकांसाठी मदत करण्यास स्वयंसेवक असल्याचे समोर येतील मुख्य कॉल सेंटर मुंबई येते असून डी सी पी /संकट वेळी व्यक्ती एकल आपतकालीन प्रतिक्रिया सख्या अर्थात 112च्या माध्यमातुन डायल आवेदनाच्य माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यासी सपर्ग करू शकतात ह्या कॉल सेंटर वरून तात्काळ पोलीस सहायता प्रदान करण्यासाठी नियंत्रण कक्षा कडे जात असतो तसेच शोशलमीडिया, ई -मेल एस एम एस आदींच्या माध्यमातुन सपर्ग करून बच्चाव तंत्र करू शकतो.

       आदींच्या 100, 108 हे नंबर ह्या प्रणालीसी सह सी सी टी एन एस प्रणाली  जोडून पारदर्शक 112 नंबर वरून तातकाड मदत केली जाणार आहे. या साठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलप भुजबळ (पाटील )उपविभागीय अधिकारी बाविस्कर मॅडम महिंद्रा कंपनी प्रोजेक्टर प्रशिक्षक अजितेश साळवे ए पी आय विनोद चव्हाण व नियंत्रन कक्षाचे डिस्प्याचर टीम च्या चमूने 18 मे ते 24 मे 2021 ते 29 मे ह्या दोन टप्पयात पोलीस मुख्यालय येथे टीम च्या मार्गदर्शनातून यवतमाळ जिल्हयात  करिता 95 टू -व्हील 54फोर व्हीलर वाहनाच्या माहिती सह दोन टप्पयात 100पोलीस कर्मचाऱ्यांना सुशिक्षीत करण्यात आले हा कॉल हिंदी, इंग्लिश, मराठी ह्या भाषेत असेल हा संदेश शहर विभागा साठी 15 मिनिट ग्रामीण विभागा करिता 20 मिनिट तक्रार करत्या पर्यंत पोहचणार आहे.

          ह्या साठी 550 पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षित करून ही योजना जिल्हा सह महाराष्ट्र भर अमलात आणली जाणार आहे त्या साठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्ग दर्शनात पोलीस कर्मचारी यांना कर्तव्य व प्रशिक्षनातुन जागृत करून सेवा व कार्य या विषय अकलन करून दिले या प्रशिक्षणामध्ये उच्य शीक्षित पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या