Home / Category / घुग्गुस
Category: घुग्गुस

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

घुग्घुस -: चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्म‌का सुदर्शन,अमर...

एकाच दिवशी जिल्हयात ०९ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई.

मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, रिना जनबंधू, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर...

घुग्घूस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अदानीकडे हस्तातरीत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील उसगाव स्तिथ माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा ही गेल्या पन्नास वर्षांपासून येथील स्थानिक विद्यार्थ्यांना...

उत्तम आरोग्य सेवेप्रती समर्पि तर्पि भावानेकार्य..

उत्तम आरोग्य सेवेप्रती समर्पि तर्पि भावानेकार्य करून लॉयड्सनेबदललेअनेकांचे जीवन सार्वजर्वनि क आरोग्य सेवा क्षेत्रात...

आर्थिक उन्नती आणि नवीन रोजगार निर्मिती करून लॉयड्स मेटल्सने केला घुग्गुसचा काया पालट.

लॉयड्स मेटल्स आता त्यांच्या नवीन विस्तार योजनांमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. या प्रगती मुळे केवळ त्यांची आर्थिक उन्नती...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

रेकॉर्ड वरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

14 सप्टेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखे ने गोपिनीय माहिती वरुन मौजा घुग्घुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीस ताब्यात घेऊन...

लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांना रोजगार द्या : यास्मिन सैय्यद

घुग्घूस : शहरात महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीची असून आज महिल्या सुशिक्षित असून तांत्रिक कार्यात ही तरबेज...

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

घुग्घुस- : काल दिनांक 01सप्टेंबर 2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का?

- : चंद्रपुर जिल्ह्यातील पांढरकवडा - वढा रेती घाटावर अवैध रित्या या वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम मुजोरीने रात्रिच्या...

नगरपरिषदे घुग्घुस तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौकाजवळ, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण सुमारे 62 आस्थापना हटविण्यात आले.

आज दिनांक 28/05/2024 रोजी नगरपरिषद घुग्घुस द्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून लावण्यात...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...

"माउंट कार्मेल स्कूल" "रस्ता खोलो आंदोलन

जाहीर सुचना घुग्घुस: सभी घुग्घूस वासियोंको आवाहन किया जाता है की 'एसीसी सिमेंट कंपनीने...

केमिकल नगर वासियांतर्फे विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील वार्ड क्रमांक ६ च्या वार्डवासियांतर्फे नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार...

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मन की बात कार्यक्रम

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा...

नकोडा येथे श्री संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात

चर्मकार समाजाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध- विवेक बोढे घुग्घुस: येथून जवळच असलेल्या नकोडा येथे...

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब*

* *चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन; राज्य भरातील सर्व ग्रंथालये जोडली जावी* *चंद्रपूर, दि.२४:* ज्या देशात...

घुग्घुस मे सांसद इम्तियाज जलील का जंगी स्वागत

शेर आया… शेर आया ..के नारे लगेघुग्घुस : AIMIM के प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद के खासदार इम्तियाज जलील अहेमद का घुग्घुस...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

एसीसी सिमेंट कंपनीविरोधात एकवटले उसगाव, नकोडा व घुग्घुसचे ग्रामस्थ

उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा घुग्घुस: येथून जवळच असलेल्या एसीसी सिमेंट कंपनी ते उसगाव...