Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / यवतमाळ जिल्हयात 175 जण...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

यवतमाळ जिल्हयात 175 जण कोरोनामुक्त, 81 जण कोरोना पॉझेटिव्ह, एकन 2 मृत्यु..

यवतमाळ जिल्हयात 175 जण कोरोनामुक्त, 81 जण कोरोना पॉझेटिव्ह, एकन 2 मृत्यु..
ads images

वणी : 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट आहे. जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह तर 175  जण कोरोनामुक्त झाले असून 2 जणांचा मृत्यु झाला. यातील एक मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक  मृत्यु खाजगी  रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी   एकूण 4605 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4524 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 990 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती  485 तर गृह विलगीकरणात 505 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72179 झाली आहे. 24 तासात 175 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69419 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1770 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 35 हजार 373 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 62 हजार 257 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.36 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 1.76 आहे  तर मृत्युदर 2.45 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 59 वर्षीय पुरूष ,तर खाजगी रुग्णालयात  वणी  तालुक्यातील 72  वर्षीय महिलेचा  मृत्यू  झाला आहे .

पॉझेटिव्ह आलेल्या 81 जणांमध्ये 51पुरुष आणि 30 महिला आहेत. यात आर्णी येथील 1, बाभुळगाव येथील 4, दारव्हा येथील 2, दिग्रस येथील 11, घाटंजी 2, कळंब 0,   महागाव येथील 3, मारेगाव येथील 3, नेर येथील 7, पांढरकवडा 6, पुसद येथील 14, राळेगाव 1,  वणी येथील 14, यवतमाळ 8 तर  झरीजामणी  येथील 2  रुग्ण असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या