Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / 24 तासात 322 पॉझेटिव्ह,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

24 तासात 322 पॉझेटिव्ह, 617 कोरोनामुक्त..

24 तासात 322 पॉझेटिव्ह, 617 कोरोनामुक्त..
ads images

बाहेर जिल्ह्यातील (नांदेड) एका मृत्युसह एकूण 15 मृत्यु, जीएमसी, खाजगी व डीसीएचसी मध्ये एकूण 1448 बेड उपलब्ध..

वणी :  गत 24 तासात जिल्ह्यात 322 जण पॉझेटिव्ह तर 617 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. यातील 13 मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.  जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 6790 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 322 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6468 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3061 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1536 तर गृह विलगीकरणात 1525 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70709 झाली आहे. 24 तासात 617 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 65933 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1715 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.17, मृत्युदर 2.43 आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 66, 70 वर्षीय महिला, पंढरकवडा येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, वणी येथील 70 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, रालेगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, नेर येथील 47 वर्षीय महिला, तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 66 वर्षीय पुरुष आणि नांदेड येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. तर खाजगी रुग्णालयात पुसद येथील 40 वर्षीय पुरुष व यवतमाळ येथील 71 वर्षीय पुरुष दगावले.

रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 322 जणांमध्ये 204 पुरुष आणि 118 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 29 रुग्ण पॉझेटिव्ह, आर्णि 11, बाभुळगाव 22, दारव्हा 36, दिग्रस 32, घाटंजी 21, कळंब 12, महागाव 11, मारेगाव 20, नेर 9, पांढरवकडा 25, पुसद 29, राळेगाव 2, उमरखेड 21, वणी 29, झरीजामणी 8 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे. 

सुरवातीपासून आतापर्यंत 581193 नमुने पाठविले असून यापैकी 578805 प्राप्त तर 2388 अप्राप्त आहेत. तसेच 508096 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या