Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत येथील आवास प्रपत्र ड लाभार्थी 129 मधुन 67 लाभार्थ्यांना वगळल्या मुळे तहसीलदार,प्रशांतभाऊ तायडे सभापती पं. स. राळेगाव, गटविकास अधिकारी,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत येथील आवास प्रपत्र ड लाभार्थी 129 मधुन 67  लाभार्थ्यांना वगळल्या मुळे तहसीलदार,प्रशांतभाऊ तायडे सभापती पं. स. राळेगाव, गटविकास अधिकारी,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ads images

प्रविण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी) : घरकुल योजना प्रपत्र - ड यामधून एकूण 129 पैकी 67 लाभार्थ्यांना अपात्र कोणत्या निकषाच्या अधीन राहून ठरविण्यात आले. सदर लाभार्थी हे अतिशय गरजू व गरीब असून राहायला धड घरही नाही तरीही बहुसंख्य लाभार्थ्यांना अपात्र ठरवले. सदर बाबत पुनःश्च शहानिशा करून लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यात यावा.व पात्र यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे या संदर्भात मा.तहसीलदार साहेब राळेगाव, प्रशांतभाऊ तायडे मा.सभापती पं. स.राळेगाव. मा.गटविकास अधिकारी पं. स.राळेगाव यांना ग्रा. पं. वनोजा मार्फत निवेदन देण्यात आले.

सदर वेळी ग्रा. वि.सोसायटी चे संचालक श्री. प्रफुलभाऊ तायवाडे. खरेदी विक्री संघ राळेगाव चे संचालक श्री. अशोकभाऊ काचोळे.ग्रा.पं. सरपंच सौ.चंदाताई म.पोटरकर. उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर. ग्रा.पं. सदस्य श्री. संजयभाऊ आत्राम.ग्रा.पं. सदस्य सौ मालुताई दि.कोटनाके. ग्रा.पं. सदस्य श्री. चंदुभाऊ उगेमुगे व वनोजा गावातील घरकुल योजनेतील लाभार्थी. लाभार्थ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदर वेळी देण्यात आला.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...