Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लोकमाता अहिल्याबाई...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी..

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी..
ads images

वणी (प्रतिनिधी ): महापुरुष प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीच्या वतीने  अहिल्याबाई होळकर यांची जयंती लालगुडा येथे त्यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांचे बलीदान कसे होते या बाबत मनोगत व्यक्त करण्यात आले. सतरा अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर विविध राज्यकर्ते होते. डच,इंग्रज, फ्रेंच ,पोर्तुगीज अशी  परकीय आक्रमण  भारतावर सुरु होती. याच काळात महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याची विभागणी झाली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, होळकर ही घराणी स्वतंत्र राज्यकर्ती झाली होती. यातील मल्लारराव होळकर यांच्या उत्तराधिकारी म्हणून १७६७ ला होळकरशाहीचा कारभार हाती घेऊन अहिल्याबाई स्वतंत्र राज्यकर्त्या झाल्या. स्वराज्यातील  लोकांना सर्वतोपरी मदत करून स्वराज्य सुखी व संपन्न ठेवण्यामध्ये अहिल्याबाईंची ख्याती होती. शेतजमीचे वाटप , दरोडेखोरांचा योग्य बंदोबस्त. न्यायदान अशे अनेक प्रज्यावत्सल निर्णय अहिल्याबाई होळकर या लोकमातेनें घेतले. शेवटी १७९५ ला ही संघर्ष ज्योत मालवली.

अहिल्यामातेच्या  संघर्षयाने सामाजिक अस्मिता निर्माण झाली. सामाजिक अन्यायाची परस्थिती निर्माण होत असतांना समाज  अश्या प्रकारच्या संघर्षमय अस्तित्वाचा आधार घेत असते. महामानवाच्या कार्य कर्तृत्वाला आदर्श मानून आजच्याही पिढीला संपन्न होता येत. अश्या प्रकारचा अर्थ लावत अनेक समाज घटक महापुरुष्यांचे पुतळे स्वखर्चातून उभारतात. अश्याच प्रकारे लोकमता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा वणी शहरालगत लालगुडा या गावात झिले कुटूंबियांनी स्वखर्चातून उभारला आहे. 

यावेळी महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन वणीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले,विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते शिवश्री दत्ता डोहे, समितीचे संघटक कासार सागर मुने, समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, चैतन्य तुरविले ,देविदास झिले, संदीप झिले, गुलाबराव झिले, बबन झिले,साहिल किनाके, राज डांगे उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या