वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी) :दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी महात्मा गांधी जयंती पासून राळेगाव तालुक्यातील वरध मंडळातील या साज्याअंतर्गत सर्व गावांमध्ये खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच 7/12 उतारा चे वाटप करण्यात आले. महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत 7/12 नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती पासून या सुधारित 7/12 उतारा ची पहिली प्रत मोफत थेट खातेदारांच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
वरध गावात सुधारित 7/12 उतारा ची पहिली प्रत देण्यासाठी मंडळ अधिकारी कणसे साहेब व पटवारी तुमराम साहेब व प्रविण कळसकर पाटिल जयप्रकाश रागेनवार नाना डोफे सद्दीक जीवनी हे उपस्थित होते.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...