Home / Category / जिवती
Category: जिवती

संस्थाचालकाच्या जावया कडून मुख्याध्यापकांना अमानुष मारहाण..!

सय्यद शब्बीर जागीरदार जिवती(प्रतिनिधी) : जिवती वरून ५ ते ६ कोलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीमती पन्नाबाई माध्यमिक खाजगी...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत द्या 

जिवती: 5 ऑक्टोबर चंद्रपूर जिल्हयासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पंचवीस हजार रुपये सरसकट...

सुधामभाऊ राठोड यांची जय विदर्भ पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती

जिवती: विदर्भ राज्य आंदोलन समिती हे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 2012 पासून सतत आंदोलने करीत आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन...

बहुसदस्यीय प्रभाग म्हणजे सत्तेसाठी राज्यकर्त्यांकडून मतदारांची फसवणूक

जिवती: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीद्वारे निवडणूक घेण्याचा शिवसेनाप्रणित...

घोडणकप्पीचे अवघड डोंगर चढले प्रकल्प अधिकारी

जिवती: जलम गेल्ला सायेब, या डोंगराची वाट चढतानी.. आमी चडलो.. आमच्या पोरांनीबी डोंगराचीच वाट चडली. आमच्या नातवांनीबी...

कोलामांच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न करणार -प्रकल्प अधिकारी रोहण घुगे

जिवती: विकासाच्या मार्गावर मागे पडलेल्या कोलाम जमातीच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द असून, त्यांच्या विकासाच्या...

आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा छळ

जिवती : मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीलामुळे बंद असलेल्या शहर आणि तालुक्यातील जि.प. खाजगी शाळा, अनुदानित शाळा...

लालफितशाहीत अडकला जिवती तालुक्याचा विकास..!

सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती-प्रतिनिधी):- दुर्गम आदिवासी पहाडी व मागास भाग असल्याने या भागाचा विकास व्हावा याकरिता...

राजकीय दबावाखाली कोरपना च्या नायब तहसीलदाराचा बेकायदेशीर आदेश..!

सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती प्रतिनिधी): कोरपना येथिल शेतकरी शेख रसूल व इतर ६ यांच्या शेतातून सर्व्हे नंबर ७४ ला...

प्रतिक्षा पवार यांची अखिल भारतीय बंजारा बोलिवुड इंडस्ट्री संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

जिवती(प्रतिनिधी):- अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील प्रतिक्षा धोडिंराम...

क्रांतिकारक भगत सिंग यांची जयंयी मोठ्या उत्साहात साजरी

जिवती: मानवाधिकार सेवा संस्थान शाखा कोरपना च्या वतीने क्रांतिकारक भगत सिंग यांची जयंती गडचांदूर नगरीत मोठ्या उत्साहात...

पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरा : उपसरपंच उमेश राजूरकर

सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती प्रतिनिधी): जनता व प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे पद म्हणजे पोलीस...

आशा वर्करांचे योगदान कोरोना काळात मोलाचे:- आमदार सुभाष धोटे

जिवती (तालुका-प्रतिनिधी):औद्योगिक नगरी गडचांदूर येथील प्रसिद्ध गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामाजिक आदर्श जपत आशा...

जिवती येथे मातंग समाज अन्याय निवारण समितीची कार्यशाळा संपन्न..!

जिवती ( प्रतिनिधी ):- डॉ अंकुश अर्जुनराव गोतावळे यांचा 39 वा वाढदिवस होता .वाढदिवसाचे औचित्य साधून मातंग समाज अन्याय निवारण...

खवातीन ए इस्लाम कडून परतेकी व इतराचा सत्कार

जिवती: समाजात तर समाज सेवकाची कमी नाही अनेक मार्गाने समाज सेवा करता येतात मात्र मुस्लिम समाजातील एका महिलेने समाज...

मुख्यमंत्री सिचंन योजनेतुन मामा तलावाचे खोलीकरण करा -आबीद अली

जिवती: कोरपना येथे शासकीय गाव तलाव आहे ग्रामपंचायतचा दर्जा वाढ होऊन येथे नगरपंचायत असत्तित्वात आहे नगरातील वाढती...

कुंभेझरी ते नारायण गुडा रस्त्याच्या निष्कृट दर्जाचा कामाची चौकशी करा

जिवती (प्रतिनिधी) : भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिवती, नामदार...

पक्के रस्ते झाले कच्चे रस्त्यात रुपांतर नागरिकां मधे रोष..!

(जिवती तालुका प्रतिनिधी) : ग्रामीण भागाला दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे,दुरवस्था झालेल्या रस्त्याचे पुनरुज्जीवन...

कुसुंबी नोकारी येथील आदिवासी जमीन प्रकरणात प्रशासन विरोधात पोलिसात तक्रार दाखल..!

(जिवती तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील मोजा कुसुंबी येथील जमीन भू पुष्ट अधिकार लीज करार दिनांक 17 8 1981 ला देण्यात आला या...

पीक कर्जाचे वाटप तात्काळ करा..!

सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती): शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना...