Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / खासदार बाळू भाऊ धानोरकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ सरकार ग्रूप वरोरा तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ सरकार ग्रूप वरोरा तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

वरोरा :- चंद्रपूर-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सूरेश उर्फ बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला, त्यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्रीचे वाटप,गरजू शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे वाटप, तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार केला गेला.  अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा तर्फे करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाला श्री.राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,श्री रविंद्र धोपटे,माजी सभापती पंचायत समिती वरोरा,श्रीमती संजिवनी भोयर माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा,श्रीमती सुनंदा जिवतोडे माजी जि.प.सदस्य,श्री.मिलिंद भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी वरोरा, प्रशांत काळे तालुका अध्यक्ष काँग्रेस भद्रावती,बसंत सिंह सामाजिक कार्यकर्ता, इत्यादी मान्यवर व यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी, मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

यावेळी सूत्रसंचालन डॉ.प्रशांत खुळे यांनी केले,यावेळी प्रमुख मान्यवरांनी खासदार बाळू भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिले व खासदार बाळू भाऊ यांनी सर्वसामान्याचे आभार व्यक्त केले. यावेळी राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा यांच्या कडून खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या कार्याचा मनोगतातून गुणगौरव करण्यात आला यानंतर खासदार बाळू भाऊ व मान्यवरांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला व यावेळी भोजनाची सोय करण्यात आली होती या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा चे संस्थापक अध्यक्ष श्री.काशिफ खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केले होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...