Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / **पाटाळा पूरग्रस्तांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

**पाटाळा पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या *:संदीप एकरे

**पाटाळा पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या *:संदीप एकरे

 

 

भारतीय वार्ता प्रतिनिधी,

राज्यातील महापूरानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत पूरग्रस्त भागात मदत पोहोचत आहे. पाटाळा अशाच 'जनसेवा युवक, ग्रामपंचायत सदस्य, संदीप एकरे या स्वयंसेवीकाने सामाजिक भान जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला.

चंद्रपूर भद्रावती तालुका  येथील पाटाळा जवळच्या गावांना 'झळ पोचली असून गावातील युवकांनी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली. यात तांदूळ, डाळ, साखर, साबण, टूथपेस्ट अशा दैनंदीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

वर्धा नदीच्या काठावर बसलेल्या  गावाला महापूराचा फटका बसला आहे. गावात जवळपास 3 ते 5 फूट पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यात नागरिकांना मदतीचा हातभार लागावा यासाठी पाटाळा युवक प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन मदत देऊ केली.  गावातील पूर बाधितांनाही मदत करण्यात आली व ती आजही चालूच आहे.

 

"तालुक्यातील महापूराची भीषण परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणं हे स्वयंसेवी संस्थांचं कर्तव्यच आहे. पूर ओसरला असला तरी गावकऱ्यांचं झालेलं नुकसान हे काही भरून निघणारं नाही. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण गरजेचं आहे.भावुक होऊन संदीप एकरे यानी केले, ही वेळ एकट्याच्या मदतीची नसून आपआपल्यापरी मदत करून भाऊ बंध जपण्यासाठी एकोप्याने मदत करा ही वेळ शैर्य लाटण्याची नसून मदत करण्याची आहे ही भारतीय संस्कृती असून त्याचे जतन करूया. असे भावुक आव्हान केले.दानशुराणी संदीप एकरे मो.9503077601,9923314740, पांडुरंग आगलावे मो.8806029739, उमेश आगलावे मो.9518360828, सुजय खीरडकर मो.7766920816, विजय वानखेडे मो.9923377687, बालाजी खीरडकर मो.9890061152या गावकरी युवकांसी संपर्ग करून मानव जीवन कार्यास मदत करण्याचे आव्हान भारतीय वार्तासी बोलताना व्यक्त केले व मानवाला दान हेच खरे ईश्वर पुण्य राहतील असे भावुक उदगार व्यक्त केले.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...