Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अखेर तो बिबट झाला ब...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अखेर तो बिबट झाला बंदिस्त

अखेर तो बिबट झाला बंदिस्त

भद्रावती मध्ये पसरले होती बिबट्याची दहशत

 

 

 

 

 चंद्रपुर  : जिल्हातील मागिल २० दिवसापूर्वी भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीत चार वर्षांच्या व दीड वर्षाच्या मुलीवर २ वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाल्याने वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

 

विभागीय वनाधिकारी खाडे, चंद्रपूर तसेच चौरे सहा वनसंरक्षक चंद्रपूर यांचे सूचनेनुसार वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे आणि क्षेत्र सहायक अधिकारी विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २० दिवसापासून बिबट्याच्या पकडण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरे लावण्याचे पर्यंत प्रयत्न करीत होते. शेवटी काल रात्री कॅमेरा ची पाहणी करण्यासाठी गेले असता बिबट पिंजऱ्यात बंदिस्त झालेला दिसला. यावेळी बीट अधिकारी गेडाम, सार्ड संस्थेचे सदस्य अनुप येरने, श्रीपाद बाकरे, अमोल कुचेकर, आशिष चाहकाटे, शैलेश पारेकर, सोनू कूचेकर, प्रणय पतरंगे, इम्रान पठाण व सार्ड सदस्य आणि वन कर्मचारी वन मजूर याचे मोलाचे सहकार्य मिळाले.

 

त्यानंतर स्थानिक लोकांच्या वाढत्या गर्दी मुळे बिबट्याला त्रास होऊ नये याकरिता पिंजरा घटना स्थळावरून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा पाहणीत वनविभागाच्या रोपवाटिकेत सुरक्षित ठेवण्यात आला.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...