Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / यशवंतराव चव्हाण वसाहत...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनामध्ये बल्लारपूर तालुक्यातील मौजा नांदगाव (पोडे)मधील "47" मंजूर पात्र लाभार्थ्यांचे "यादी नावसकट" तहसील-कार्यालय पंचायत समिती बल्लारपूर स्तरावर गायब

यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल  योजनामध्ये बल्लारपूर तालुक्यातील  मौजा नांदगाव (पोडे)मधील

 

 

दिनांक 30/06/2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसील मौजा *नांदगाव (पोडे)* येथील " *47* " गरजू घरकुल लाभार्थ्यांचे यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनेमध्ये " *नांदगाव ग्रामपंचायत" स्तरावर ठराव मंजूर करून* तहसील कार्यालय पंचायत समिती बल्लारपूर इथे पाठवले होते परंतु "47" लाभार्थ्यांचे नाव वगळले गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य *सुनील भाऊ खापणे* यांनी *विसापूर* गाव मधील *बल्लारपूर विधानसभा सचिव  प्रितम पाटणकर युवक काँग्रेस चंद्रपूर* यांच्यापर्यंत पोहोचवले तात्काळ विषयाची दखल घेता *विश्रामगृह चंद्रपूर इथे आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय-भाऊ वड्डेटीवार* यांच्याशी आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांची मीटिंगमध्ये नांदगाव पोडे गाव मधील वगळलेल्या " *47" घरकुल लाभार्थ्यांचे विषय घेऊन विजय भाऊ वड्डेटीवार समोर विषय मांडण्यात आले*

 

_प्रितम पाटणकर

सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

बल्लारपूरतील बातम्या

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...

विसापूर गाव-मधील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात-पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार-मुळे सुरु..!

दिनांक 03/02/2024 रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तह.विसापूर गाव-मधील मागील 3 महिन्यात-पासून नदी वरील असलेल्या मोटार-मध्ये...