Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *पितृछत्र हरपलेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा मदतीचा हात* *ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत घेतले दत्तक*

*पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख  रविंद्र शिंदे यांचा मदतीचा हात*    *ट्रस्टच्या   स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत घेतले दत्तक*

*पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख  रविंद्र शिंदे यांचा मदतीचा हात*

 

ट्रस्टच्या :-  स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत घेतले दत्तक

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  भद्रावती:-शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख तथा  स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथील कोरोना संक्रमण कालावधीत  पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना मदतीचा हात देत शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले. या तीघांनाही ट्रस्टद्वारे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच  वितरीण करण्यात आले.

     या प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक  अध्यक्ष रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष  प्रा .धनराज  आस्वले आणि ट्रस्टच्या  विश्वस्त तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  सुषमा शिंदे उपस्थित होत्या.

    चंदनखेडा येथील  माणिक बागेसर यांचे कोरोना संक्रमण कालावधीत निधन झाले. घरचा कर्ता पुरुष अचानक निघुन गेल्याने माणिक बागेसर यांची पत्नी सुजाता, दोन मुल प्रशिक आणि आरोहण आणि मुलगी आकांशा यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा झाला. सुजाता बागेसर यांच्या पुढे मुला - मुलींच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली. चंदनखेडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते यांच्या मार्फत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा सोबत संपर्क साधण्यात आला. विठ्ठल हनवते यांनी सुजाता बागेसर आणि त्यांच्या तीन मुला - मुलींची शैक्षणिक अडचण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या कानावर टाकली.रविंद्र शिंदे यांनी तीनही भावंडाना ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत  दत्तक घेवून त्यांचा शैक्षणिक कार्याचे दायित्व स्विकारले. या दायित्वानुसार तीघांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

     प्रशिक हा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी  आहे, आरोहण हा दहाव्या तर आकांशा ही सातव्या इयत्तेत चंदनखेडा नेहरु विद्यालयात  शिक्षण घेत आहेत.

ताज्या बातम्या

दिकुंडवार सर क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 03 June, 2024

दिकुंडवार सर क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

वणी: येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेस च्या वतीने इयत्ता दहावी मध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा...

रेती तस्करावर नगरपरिषद मुख्याधिकारी व पटवारीची धडक कारवाई चार ट्रॅक्टर जप्त, आठ ट्रॅक्टर पैकी चार ट्रॅक्टर चिरीमिरी घेऊन सोडल्याचा आरोप. 02 June, 2024

रेती तस्करावर नगरपरिषद मुख्याधिकारी व पटवारीची धडक कारवाई चार ट्रॅक्टर जप्त, आठ ट्रॅक्टर पैकी चार ट्रॅक्टर चिरीमिरी घेऊन सोडल्याचा आरोप.

घुग्घुस : वर्धा नदीच्या चिंचोली घाटातून गेल्या अनेक दिवसांपासून रेतीची अवैध तस्करी शुरु होती. याची माहिती मिळताच...

अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांची जयंती 02 June, 2024

अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

गोदावरी अर्बन वणी शाखेचे कार्य प्रगतीपथावर, राकेश खुराणा. 01 June, 2024

गोदावरी अर्बन वणी शाखेचे कार्य प्रगतीपथावर, राकेश खुराणा.

वणी :- सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह...

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे प्रतिपादन 01 June, 2024

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

चंद्रपूर : यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला...

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का? 01 June, 2024

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का?

- : चंद्रपुर जिल्ह्यातील पांढरकवडा - वढा रेती घाटावर अवैध रित्या या वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम मुजोरीने रात्रिच्या...

भद्रावतीतील बातम्या

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अविनाश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू. वर्धा नदी पात्रावरील दांडगाव येथील घटना

मार्डा डॅम जवळ पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अविनाश राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू. वर्धा नदी पात्रावरील दांडगाव...

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...