Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / भद्रावतीत २९ व ३० ऑक्टोबरला...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

भद्रावतीत २९ व ३० ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन बाल किर्तनकार भाविका खंडाळकर (दुरदर्शन कलाकार) यांचा समाज प्रबोधनपर जाहीर किर्तनाचा कार्यक्रम.

भद्रावतीत  २९ व ३० ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन      बाल किर्तनकार भाविका खंडाळकर (दुरदर्शन कलाकार) यांचा समाज प्रबोधनपर जाहीर  किर्तनाचा कार्यक्रम.

भद्रावतीत  २९ व ३० ऑक्टोबरला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन

 

 

बाल किर्तनकार भाविका खंडाळकर (दुरदर्शन कलाकार) यांचा समाज प्रबोधनपर जाहीर  किर्तनाचा कार्यक्रम.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर  ???? ७७५६९६३५१२

 

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावती :  श्री संत नगाजी महाराज  पुण्यतिथी उत्सव दि. २९ रविवार व ३० सोमवार ऑक्टोबर२०२३ ला श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. अनिलभाऊ धानोरक (नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती), मा. रमेशजी राजूरकर ( निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र) , मा. मुकेशभाऊ जिवतोडे ( शिवसेना (उ. बा. ठा.) चंद्रपूर जिल्हा प्रमुख ) , मा. संतोषभाऊ आमने ( उपाध्यक्ष नगरपरिषद भद्रावती) , मा. प्रफुल्लभाऊ चटकी ( माजी. उप नगराध्यक्ष तथा नगरसेवक भद्रावती) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.या दोन दिवस चालणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात दि. २९ ला ७•०० ते १०•०० श्रीं ची घटस्थापना, पुजा व आरती पोथीचे पारायण ( लक्ष्मणराव चौधरी यांच्या हस्ते), भजन,महिला व मुली करीत विविध स्पर्धा, गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार दि. ३० ऑक्टोबरला दुपारी ११. ०० ते २.०० वाजता पर्यंत ( सप्त खंजरी वादक दुरदर्शन बाल कलाकार) कु. भाविका खंडाळा ( साथ संगत नागपूर) यांचा समाज प्रबोधनपर जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाभिक समाजाकडून दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी नाभिक समाजातील भाविक बांधव, भगिनींनी श्री संत नगाजी महाराजांच्या शोभा यात्रेस सोमवार  दिनांक ३०  ऑक्टोंबरला सकाळी ८.०० ते ११ वाजेपर्यंत निघणाऱ्या शोभा यात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आले आहे.गोपाल काला वितरण, कार्यक्रमाच्या अंती महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ५•०० ते ९•०० वाजेपर्यंत या सोबतच सायंकाळी ६•०० वाजता ( दिनेश म्युझिक) आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची मेजवानी   आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नाभिक समाज, भाविक भक्तांनी होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवास व वरील होणाऱ्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव समिती भद्रावतीचे आयोजक बंडु व्ही लांडगे (अध्यक्ष ), हरीश शे. घुमे ,पांडुरंग हणुमंते (उपाध्यक्ष ), सचिन प्र. नक्षिणे (सचिव ), (कोषाध्यक्ष) आशिष चौधरी,सतिश मांडवकर, (सहसचिव) सुरेश जमदाडे, सुधीर लांडगे, महिला अध्यक्षा सौ. सूरेखाताई अतकरे,कार्याध्यक्षा सौ. रागिणी सुत्रपवार ,  सचिव सौ. मोनाताई जांभुळकर , उपाध्यक्ष सौ. प्रतिभाताई नक्षिणे, कोषाध्यक्ष सौ. भुवनेश्वरी निंबाळकर, सहसचिव सौ. मंजुताई  मेश्राम यांचे कडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...