Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावती कृषी उत्पन्न...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळी केंद्रावर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते शेतमाल खरेदीचा शुभारंभ* *पहिल्याच दिवशी ४६५१ रु. प्रति क्विंटल दराने १०५ क्विंटल सोयाबीनची खरेदी*

*भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळी केंद्रावर  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते  शेतमाल खरेदीचा शुभारंभ*    *पहिल्याच दिवशी ४६५१ रु. प्रति क्विंटल दराने १०५ क्विंटल सोयाबीनची खरेदी*

*भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळी केंद्रावर  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते  शेतमाल खरेदीचा शुभारंभ*

 

*पहिल्याच दिवशी ४६५१ रु. प्रति क्विंटल दराने १०५ क्विंटल सोयाबीनची खरेदी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नंदोरी उपबाजार आवार क्षेत्रील मे. अदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी खरेदी केंद्रावर   मे. शेंडे ऍग्रो ट्रेडर्स अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ काल  दि. २४ ऑक्टोंबर रोजी  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते  शुभ हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी ४६५१ रु . प्रति क्विंटल दराने १०५  क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र  शिंदे तर प्रमुख अतिथी  म्हणून बाजार समितीचे सभापती तथा  उप-जिल्हा प्रमुख  भास्कर ताजने, कृ.उ.बा.स.च्या उपसभापती तसेच भद्रावती तालुका संघटीका अश्लेषा (भोयर) जिवतोडे यांच्यासह उप-तालुका प्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.समिती संचालक  गजानन उताणे, संचालक  कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे, राजेंद्र डोंगे,  प्रवीण बांदुरकर, राजु आसुटकर व  सर्व संचालक तसेच सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह मे. अदिती काँटन इंडस्ट्रीजचे  अविश बाहे, सुभाष बाहे आणि किशोर वालदे, मे. शेंडे ऍग्रो ट्रेडर्सचे  गुणवंत शेंडे उपस्थित होते.      याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेले  शेतकरी कांन्सा ( शिरपूर )  येथील हरिदास रोडे , कोंढा येथील अरुण राजूरकर , मासळ येथील पुरुषोत्तम आसुटकर , जेना येथील संजय ताजणे आणि टाकळी येथील  संदीप ढेंगळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी   विठ्ठल टोंगे, विलास पालकर, रमेश सकिनवार व गणेश नागोसे यांनी सहकार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला शेतमाल उपबाजार आवार नंदोरीच्या उपबाजार आवार मे. अदिती काँटन इंडस्ट्रीज टाकळी येथे विक्रीस आणावा. असे संयुक्त आवाहन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  भास्कर ताजने, उपसभापती  अश्लेषा (भोयर )जिवतोडे आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...