Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / राष्ट्रवादी काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरोरा कार्याध्यक्षपदी नगाजी निंबाळकर.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरोरा कार्याध्यक्षपदी नगाजी निंबाळकर.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरोरा कार्याध्यक्षपदी नगाजी निंबाळकर.

 

 

✍️ रिपोर्टर : वरोरा तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.

 

 

(भारतीय वार्ता न्युज) वरोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व अजित पवार गट अशा दोन गटात विभागणी झाल्यानंतर प्रथमच वरोरा येथील विश्रामगृहामध्ये २७ ऑक्टोबर २०२३ ला आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर दिलीपराव पनकुले यांचे नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष राजु वैद्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी वरोरा येथील नगाजी निंबाळकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष जयंत टेमुर्डे, तालुका अध्यक्ष अविनाश डेंगळे, जिल्हा महासचिव राजेन्द्र वरघणे,तालुका अध्यक्ष सुशिला तेलमोरे,शहर अध्यक्ष सुनीता राऊत, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने "गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस मी राष्ट्रवादी' ही संकल्पना राबविण्याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली. या बैष्ठकित  निष्ठावंत कार्यकर्ते बंडु भोंगळे, अरुण सहारे, बंडु खारकर, नगाजी निंबाळकर, प्रकाश काकडे, ईश्वर पावडे, मनिषा सावसाकडे, डॉ अडबायले, भानुदास राऊत यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...