Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / MRGC योजनेअंतर्गत होणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

MRGC योजनेअंतर्गत होणाऱ्या धांदली तत्काल थांबवा :- आपचे निखिल जट्टलवार यांचा इशारा.

MRGC योजनेअंतर्गत होणाऱ्या धांदली तत्काल थांबवा :- आपचे निखिल जट्टलवार यांचा इशारा.

MRGC योजनेअंतर्गत होणाऱ्या धांदली तत्काल थांबवा :- आपचे निखिल जट्टलवार यांचा इशारा.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२

 

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावतीदिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मा.गट विकास अधिकारी,(मग्रारोहयो)पंचायत समिती, भद्रावती यांची आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्टमंडळानी भेट घेतली. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देशात खूप कामे होत असतात. तसेच एक काम आपल्या भद्रावती तालुक्यात धानोली ग्रामपंचायत गावाच्या जिल्हा परिषद शाळेत होत आहे. २००५ च्या कायद्यानुसार असे नियम आहे की, या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रोजगार ज्यांना मिळतात ते कामाच्या जागेपासून ५ किलोमीटरच्या अंतराच्या आतच्या लोकांना किंवा मजुरांन कडूण योजनेचे कामे करून घेतल्या जाते. परंतु धानोली या गावात होत असलेल्या कामांमध्ये तसे होताना दिसत नाही आहे. आमच्याकडून ज्यावेळी तिथे चौकशी करण्यात आली, त्यावेळी तिथे पोंभुर्णा चे मजूर आढळले व त्या वेळेसचा आमच्याजवळ पुरावे सुद्धा आहे. तरी आपणास विनंती आहे की, या संदर्भात चौकशी करून योग्य ते कारवाही अधिकाऱ्यांवर करण्यात यावी ही विनंती. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपचे निखिल जट्टलवार यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन मार्फत दिले. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे,  शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...