वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती/ तिरवंजा :-
मागील काही दिवसा पुर्वी एसडीएम मुरुगनाथम आणि तहसीलदार यांच्या संयुक्त कारवाईत अवैध मुरूम उत्खनन करतांना पकडलेले वाहन क्रमांक एमएच ३४ एबी ८५५५ ला प्रशासकीय इमारत मध्ये जप्त करून ठेवले हे वाहन शामकांत थेरे यांच्या नावाने आरटीओ कार्यालयात नोंदणी आहे.
हि कारवाई एसडीएम तथा तहसील कार्यालयाची होती. परंतु माहिती नुसार या वाहनाला चालान व दंडात्मक कारवाई न करता सोडून देण्यात आले. कारण सांगण्यात येत आहे की वाहन पकडल्या नंतर वाहन मालकाने टीपी जमा केली.
हे ट्रक मुरूम ने भरलेले भद्रावती तहसीलच्या तिरवंजा मोकासा गावात मोठया प्रमाणात अवैध उत्खनन केले आहे. त्यामुळे लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडाला. या विषयाला राजकीय पक्ष व संघटनांनी गंभीरतेने घेऊन तक्रार व निवेदन देणे सुरु केले. अनुपम बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अनुप यादव यांनी तिरवंजा मोकासा परिसराची ड्रोन कॅमेराद्वारे चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी शंका व्यक्त करीत सर्व प्रकरणात तहसील कार्यालय व खनिकर्म विभागाचे काही कर्मचारी यांच्या साठगाठीने हा सर्व अवैध उत्खनन मुरूम चा गोरखधंदा झाला आहे. हे प्रकरण त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले मुनगंटीवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तत्काळ जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...
दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...
*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...