Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना (उध्दव बाळासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात 'संविधान वाचन कार्यक्रम'* *संविधान दिनाचे औचित्य; विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात  'संविधान वाचन कार्यक्रम'*    *संविधान दिनाचे औचित्य; विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात  'संविधान वाचन कार्यक्रम'*

 

*संविधान दिनाचे औचित्य; विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ व २६ नोव्हेंबरला 'संविधान वाचन कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना युवा नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शीतल देवरुखकर-सेठ, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात व वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे,सौ नर्मदा बोरेकर चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका ,भास्कर ताजने उपजिल्हा प्रमुख,दत्ता बोरेकर वरोरा तालुका प्रमुख, नरेद्र पंढाल भद्रावती तालुका प्रमुख, खेमराज कुरेकार वरोरा शहरप्रमुख व घनश्याम आस्वले भद्रावती शहर प्रमुख यांचे नेतृत्वात सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.सार्वभौम भारत देशाचे संविधान हे संविधान सभेद्वारा दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला स्वीकारल्या गेले. त्यानंतर २६ जानेवारी १९५० ला संपूर्ण देशात संविधान प्रत्यक्षरीत्या लागू झाले. या दोन्ही घटना भारत देशाकरीता ऐतिहासिक आहे. भारत देशाचे संविधान हे एकमेवाद्वितीय असे संविधान आहे. या संविधानाद्वारे समस्त भारतीय जनतेला स्वातंत्र्य, अहिंसा व बंधुता या त्रयसुत्रिने बांधून एकसमान हक्क व अधिकार बहाल केले आहेत. या दिवसाचे स्मरण ठेवून व भारतीय लोकशाही अबाधित रहावी, या हेतूने २६ नोव्हेंबरला शासकिय कार्यालय, सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय, प्रतिष्ठान व घरोघरी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हावे, यासाठी वरोरा विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक संस्थांनी तथा प्रत्येक नागरिकाने या उद्देशिकेचे वाचन करावे, असे जाहीर आवाहन युवा- युवती सेना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले आहे.समस्त नागरिकांनी दिनांक २५ व २६ नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या संविधान वाचन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, कु. प्रतिभा माडंवकर युवती सेना जिल्हा अधिकारी, मनिष जेठाणी युवा सेना जिल्हा अधिकारी, येशु आरगी युवासेना जिल्हा सरचिटणीस,शरद पुरी युवायेनी उपजिल्हा अधिकारी,कु.शिव गुडमल युवतीसेना उपजिल्हा अधिकारी,अभिजीत कुडे वरोरा -भद्रावती विधानसभा युवसेना अधिकारी,उमेश काकडे युवासेना चिटणीस युवसेना अधिकारी,विक्की तावाडे वरोरा तालुका युवासेना अधिकारी, राहुल मालेकर भद्रावती तालुका युवासेना अधिकारी,प्रज्वल जानवे वरोरा शहर युवा अधिकारी,मनोज पापडे भद्रावती शहर अधिकारी यांनी असे आवाहन आहे केले सदर माहीती  गोपाल सातपुते प्रसिध्दी प्रमुख युवासेना यांनी प्रसिध्दीस दिली.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...