Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावतीत मुंबई येथील...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावतीत मुंबई येथील २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम* *शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*भद्रावतीत मुंबई येथील  २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम*    *शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*भद्रावतीत मुंबई येथील  २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम*

 

शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-स्थानिक मुख्यमार्गावरील  गौरी ग्रीन्स, श्रीमंगल कार्यालय येथे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब  ठाकररे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात  शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने   दि. २६ नोव्हेंबर रोज रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता  मुंबई येथील  दि.  २६ नोव्हेंबर २००८  च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना   सामुहिक  श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी श्रध्दांजलीपर देशभक्ती गीते सादर करण्यात येईल.यावेळी संविधान दिनानिमित्य संविधान उद्देशिकेचे सामुहिक  वाचन सुध्दा करण्यात येईल . तसेच मान्यवर मंडळीं संविधानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर उपक्रम राबविण्यासाठी शिवसेना युवा नेते तथा युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शितल देवरुखकर आणि  युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे महत्वपूर्ण  मार्गदर्शन लाभले आहे.कार्यक्रम आयोजनास शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक सेलचे  कॅ. विलास देठे, विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, अजीत राम, प्रमोद गावंडे, नमोद रामटेके,राकेश फुले, दिलीप लेडांगे, रमेश सातेकर , रजनी बावणे, दर्शना तेलरांधे ,द्वारका नवराते आणि इतर माजी सैनिक यांच्यासह  चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने ,वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार आणि  भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले  यांच्या सहकार्यात  सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमात जनतेनी फार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे संयुक्त आवाहन  युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनिष जेठानी, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवा सेना उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी  शिव गुडमल ,वरोरा -भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे, युवासेना चिटणीस   उमेश काकडे,वरोरा तालुका युवासेना अधिकारी विक्की तावाडे , भद्रावती तालुका युवासेना अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे आणि भद्रावती शहर अधिकारी मनोज पापडे  यांनी  केले. असे युवासेना प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते यांनी एक पत्रकातून कळविले आहे.*भारतीय संविधान दिनानिमित्य शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या वतीने  शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थात आज दि. २५ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. दि. २६ नोव्हेंबर रोजी सुट्टी असल्याने उर्वरीत ठिकाणी दि. २७ नोव्हेंबर रोजी सदर उपक्रम परत राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे*

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...