Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / विवेकानंद महाविद्यालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

 

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

       

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे  रविवार दि.२६ नोव्हेंबर, २०२३ ला महाविद्यालयाच्या श्री अरविंद सभागृहात सकाळी ०९.०० वाजता संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नथ्थूजी वाळवे, सिनेटर सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा निळकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय भद्रावती, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उत्तम घोसरे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून आपल्याला लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी संविधानात दिलेल्या मानवी हक्क, अधिकार, कर्तव्य,नियम व कायद्याचे पालन करावे लागेल.  स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. डॉ. उत्तम घोसरे यांनी प्रास्ताविक व संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून प्रत्येक मानवाचे कर्तव्य व जबाबदारी त्यानुसार अंमलबजावणी व्हावी असा संदेश दिला. संचालन प्रा. डॉ. रमेश पारेलवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. गजानन खामनकर यांनी केले. याप्रसंगी या  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योती राखुंडे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. कु. संगीता बांबोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश तितरे, डॉ. यशवंत घुमे, डॉ. मोहित सावे, प्रा. श्रीकांत दाते, सेवक, वामन अंड्रस्कर इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...