Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / पोलिसवाला गुंड सुधाकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

माझ्याकडे कायद्याचे रिव्हॉल्व्हर आणि दंडुका आहे, म्हणूनच मी पोलिसांचा सर्वात मोठा गुंड आहे?

 

 

 

 

 

 

 

 

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला मारहाण,कधी पत्रकाराला मारहाण करून जिल्ह्यात विवादित पोलीस निरीक्षक म्हणून प्रसिध्द असलेले सुधाकर अंभोरे हे सध्या ब्रम्हपुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे

व सेवानिवृत्त होणारच असतांना परत एकदा त्यांची गुंडागर्दी समोर आलेली आहे.

 

26 नोव्हेंबर रोजी दुपारी जवळपास साडे तीन वाजताच्या सुमारास ख्रिस्तानंद रुग्णालय जवळ MH 49 AT 3625 ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून गडचिरोलीला जात असतांना रेल्वे गेट पडल्याने ट्रॅव्हल्स उभी होती व गेट उघडल्याने ती ट्रॅफिक मधून जात असतांना एका खाजगी वाहना मधून आलेल्या लोकांनी ट्रॅव्हल्स थांबविण्याचा इशारा केला मात्र रेल्वे फाटक व नागरिकांची गर्दी असल्याने चालकांनी ट्रॅव्हल्स पुढे नेऊन थांबविली असता कार मधून आलेल्या व्यक्तीने चालकाला खाली खेचून लाथा - बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली  चालकाने मारहाणीचे कारण विचारले असता मी ठाणेदार आहे तुला गाडी थांबविण्यास सांगितले तू थांबला नाही आता तुझी मस्ती काढतो म्हणून मारहाण केली व ट्रॅफिक पोलिसांची लाठी घेऊन चालकांच्या डोक्यावर मारले असता त्याचे डोके फुटले एका गरीब चालकांवर अमानुष मारहाणीचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून कारवाईची मागणी होत आहे

यापूर्वी पडोली चौकात एका व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीने व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला होता

ठाणेदार अंभोरेने ट्रॅव्हल्स चालक मारहाण प्रकरणात वापरलेले वाहन MH 29 AR 8855 हे वणी येथील विख्यात जुगार मटका किंग हाफिज रहमान यांची असून ठाणेदाताने ऑन ड्यूटी वर अवैध व्यवसायिकांची कार वापरणे हे कायदेशीर गैरकृत्य असून यावर पोलीस अधीक्षक कारवाई करेल का ?

यावर जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहेत

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...