Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *वरोरा विधानसभा क्षेत्रात...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने शिवनेरी व शिवालय या नावाने दोन चारचाकी वाहन जनसेवेकरीता लोकार्पित* *शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने  शिवनेरी व शिवालय या नावाने दोन चारचाकी वाहन जनसेवेकरीता लोकार्पित*    *शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने  शिवनेरी व शिवालय या नावाने दोन चारचाकी वाहन जनसेवेकरीता लोकार्पित*

 

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती/वरोरा:-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वतीने वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्याकरीता प्रत्येकी एक चारचाकी वाहन घेण्यात आले.  वरोरा तालुक्याकरीता शिवालय या नावाने तर भद्रावती तालुक्याकरीता शिवनेरी या नावाने अशा दोन चारचाकी वाहन जनतेच्या सेवेकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या वाहनांचे लोकार्पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देसाई, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव, आमदार सुनील राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जयदीप पेंडके, आदी उपस्थित होते.यावेळी खासदार संजय राऊत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.सोबतच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना वरोरा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत व सत्कार केला.यावेळी युवासेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पाताई बोडके, देवेंद्र गोडबोले, जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण विशाल बरबडे, रामटेक विधानसभा प्रमुख, उपमहापौर नागपूर किशोर कुमारीया, महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे, युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, तालुका प्रमुख वरोरा दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख वरोरा खेमराज कुरेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, उपजिल्हा प्रमुख मायाताई नरडे, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, शिला आगलावे, माजी सैनिक कॅप्टन विलास देठे, माजी सैनिक विजय तेलरांधे, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, भद्रावती तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे, रोशन भोयर, अक्षय बंडावार ,अमोल मेश्राम, प्रफुल चावरे,पवन महाडिक आदी उपस्थित होते.विधानसभा क्षेत्रात दोन वाहन जनसेवेकरीता उपलब्ध झाल्याने विधानसभा शिवसैनिकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...