Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / KPCL कंपनी विरूद्ध अट्रासीटीचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

KPCL कंपनी विरूद्ध अट्रासीटीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी बरांज मोकासा येथील नागरीकाची मांगणी

KPCL कंपनी विरूद्ध अट्रासीटीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी बरांज मोकासा येथील नागरीकाची मांगणी

 

 

भद्रावती: 

मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर व KPCL कंपनी विरुद्ध अट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करन्यासाठी बरांज मोकासा येथील ३६५ महिला/पुरुषांनी गंभीर रिपोर्ट पोलिस अधीक्षक चंद्रपूर,व महाराष्ट्र शासनाकडे आज पोचपावती सह दाखल केली आहे

*सात दिवसात अँक्शन घ्यावी असा गंभीर इशारा रिपोर्ट मध्ये दिला आहे*

*तक्रारीची pdf पाठवित आहे*

*विनोद खोब्रागडे*

*आपल्या न्याय व हक्कासाठी*

*मौजा बरांज मोकासा येथील  ३३५ उपोषण कर्ते गावकऱ्यांनी, आपल्या साक्षरीनीशी आरोपी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी.सी.सह इतर अधिकारी व KPCLकंपनी व इतर अधिकारी विरुध्द आज गंभीर रिपोर्ट अट्रासिटीचा  कायद्याअंतर्गत अंतर्गत दाखल करन्यासाठी माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना गंभीर रिपोर्ट  ३६५ बरांज मोकासा येथील नागरिकांनी  आज दिली आहे*

*जर सात दिवसात आरोपी वर तात्काळ अँक्शन घ्यावी, अन्यथा KPCL कंपनीचे काम बरांज मोकासा गावकरी बंद करनार असा इशारा आज बरांज मोकासा गावकऱ्यांनी गंभीर रिपोर्ट दिले आहे.*

*ज्याअर्थी में. कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन कंपनी लिमिटेड बेंगलोर या कंपनीने मौजा बरांज मोकासा येथील ३५४.४८हे.आर जमीनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला नाही,कारण तिथे बरांज मोकासा गावठाण आहे,सदर जमीनीचा ताबा घेतला नाही म्हणून,कर भरत नाही,असे दिनांक २३/१०/२००९ चां अंतिम अवार्ड मध्येच लिहून दिले आहे,*

*महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा कार्यालयातुन, माहितीचा अधिकारात माहिती दिली,कि सदर KPCL कंपनी ला प्रत्यक्ष ताबा दिला नाही, तहसीलदार भद्रावती, उपविभागीय अधिकारी वरोरा, भुसंपादन अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी सुद्धा ताबा दिला नाही अशी माहिती  माहितीच्या अधिकारात माहिती दिली,*

*त्याअर्थी सदर कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन खुलेआम कंपनी कशी काय करत आहे??????*

*महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दिनांक ५/३/१९९३ अवैध उत्खनन करणे हा "दखलपात्र" गुन्हा आहे, म्हणून सदर KPCL कंपनी वर आणि दोषी आरोपी वर तात्काळ अट्रासिटीचे गुन्हे FIR दाखल करावे, व बरांज मोकासा गावकऱ्यांना न्याय व हक्क मिळावा म्हणून आज ३३५ बरांज मोकासा येथील लोकांनी, साक्षरीनीशी गंभीर रिपोर्ट माननीय पोलिस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना दिली आहे.*

तसेच गंभीर रिपोर्ट,

पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब

. जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा,.उपविभागीय अधिकारी वरोरा,ठाणेदार भद्रावती,मा.तहसिलदार भद्रावती, यांनाही गंभीर रिपोर्ट दिली आहे

जर सात दिवसात, आरोपी वर अँक्शन घेतली नाही,तर बरांज मोकासा गावकरी सदर कंपनीचे काम बंद करनार,यांची नोंद महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी घ्यावी,असा इशारा आज गंभीर रिपोर्ट मध्ये ३३५ प्रकल्प ग्रस्त लोकांनी दिला आहे

 

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...