Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मौलाना मुफ्ती अजहरी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा* *अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

*मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा*    *अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम  समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

*मौलाना मुफ्ती अजहरी यांची सुटका करा*

 

*अटकेच्या निषेधार्थ मुस्लिम  समाजाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या वर खोटा गुन्हादाखल करून मुंबईस्थित  केलेल्या अटकेच्या विरोधात कोरपना येथील मुस्लिम सकल समाजाकडून तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले काही दिवसापूर्वी मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांच्या गुजरात येथील बयान वरून गुजरात जुनागड येथील ए.टी.एस ने बेकायदेशीर अटक केली आहे १ जुनी शायरी- हमसे जो उलझते हो अभी तो करबला का आखरी मैदान बाकी है, कुछ देर कि खामोशी है,फिर वो समा आयेगा ,आज कुत्तो का वक्त है कल हमारा दौर आयेगा – हा शेर इजराईल येथिल बेगुन्हा लहान मुले-महिला यांच्या वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात म्हटलेलं आहे यामध्ये भारतीय गंगा,जमुना, तहेजीब वंशाच्या कोणत्याही जाती-धर्म व्यक्ती विषयी कुठलाही शब्द उच्चारलेला नाही मात्र शासन हेतू पुरस्सर धर्मा-धर्मा मध्ये टेड निर्माण करण्यासाठी मौलाना  वर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे हि बेकायदेशीर व घटनाबाह्य बाब आहे गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रातून त्यांना आपल्या ताब्यात घेवून गुजरात येथे वेगवेगळ्या आरोपात त्यांना अडकविण्याचा षडयंत्र रचल्या जात आहे मौलाना वर झालेला अन्याय व नोंदविलेले गुन्हे रद्द करण्यात यावे त्याची तात्काळ सुटका करावी व सबंधित अधिकार्याला निलंबित करण्यात यावे भारतीय संविधान घटनेने अभिव्यक्ती, स्वतंत्र, भावना व्यक्त करण्याचे अधिकार दिले आहे या शेर-शायरी मुळे कोणाच्याही धार्मिक, सामाजिक अथवा व्ययक्तिक भावना दुखविल्या जात नाही म्हणून कोरपना येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपतिना निवेदन देवून संबंधित घटनेचा निषेध नोंदविण्यात आला या प्रसंगी सामाजिक चळवळीचे नेते स.आबिद अली,मौलाना शेर खान,मौलाना अजहर मस्जिद कमेटीचे असरार अली ,शेख शब्बीर,अब्दुल रहेमान,मोबीन बेग,मोहबत खान,शहेबाज अली, नहीम लुंडा, सुहेल कुरेशी, इमरान कुरेशी, शेख रसूल, बशीर काजी नगर सेवक मोहम्मद शेख, शेख मुस्ताक ,जावेद अली,साहिल शेख यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

कोरपनातील बातम्या

*पशु वैद्यकीय कोरपना कार्यालय रामभरोसे*

*पशु वैद्यकीय कोरपना कार्यालय रामभरोसे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपणा येथील पशु वैद्यकीय...

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी ✍️दिनेश झाडे कोरपना पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या...