Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *शंतनू धोटे यांचा वाढदिवस...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात :   ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात :७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले.रक्तदान शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुडमेथे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, कार्याध्यक्ष एजाज अहमद, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सभापती विकास देवाळकर, अभिजित धोटे, मंगेश गुरनुले, वसंता ताजने, उमेश गोरे, ज्योतीताई शेंडे, कविता उपरे, पूनम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश मावलीकर, मुन्ना माशिरकर, सय्यद साबिर, विक्रम ठाकूर, शुभम खेडेकर, दिपक खेकारे, रोशन मरापे, खुशाल लोनगाडगे, संदीप घोटेकर, यश मोरे, दिपक वाभिटकर, महाविर खटोल, गोलू डुकरे, मारोती पाचपुते, सचिन वैद्य, शंकर तोडासे यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी पंकज पवार, अमोल जिद्देवार, डॉ. अश्विन, रूपेश डहाळे, उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील सावी मानकर यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

राजुरातील बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा,...

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू*

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-राजुरा येथील...

*महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारा दिशाहीन आणि निराशाजनक अर्थसंकल्प : आमदार सुभाष धोटे*

*महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारा दिशाहीन आणि निराशाजनक अर्थसंकल्प : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...