Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आमदार सुभाष धोटेंच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पेल्लोरा येथे शंकरपटाचे उद्घाटन, ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पेल्लोरा येथे शंकरपटाचे उद्घाटन, ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते पेल्लोरा येथे शंकरपटाचे उद्घाटन, ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :- राजुरा तालुक्यातील मोजा एलोरा येथे ब्रह्मनिष्ठ सद्गुरु बाजीराव महाराज यांच्या कृपेने बैलजोडी जंगी इनामी शंकर पटाचे आयोजन श्री झिंगुजी वाटेकर यांच्या शेतात दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान करण्यात आले आहे. या शंकरपटाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले. तसेच जिल्हा वार्षिक नियोजन सन २०२१ - २०२२ ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपये निधी खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सभापती विकास देवाळकर, सरपंच अरुणा झाडे उपसरपंच मंगेश भोयर, देवराव ठावरी, कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, पेल्लोराचे वैद्यकीय अधिकारी अक्षय बुर्लावार, उपसरपंच मंगेश भोयर, ग्रा. प. सदस्य धोंडूजी बोडेकर, विलास तुरानकर, मंगला मोहितकर, कुंदा निरंजने, ममिता पेंदोर, पोलीस पाटील माधुरी खुजे, तमुस अध्यक्ष वसंता भोयर, सचिव निलेश डवरे,एकनाथ चटप, मंगेश भोयर, जगदीश सुर्तेकर, नंदकिशोर अडबाले, अंबादास निरंजने, शंकर बसासंकर, बालाजी भोयर, सुजित निखाळे, विनोद भोयर, वसंत भोयर, शंकर बोबडे, संभा कोंगरे, सुरेश भोयर, वासुदेव शेरकी, किशोर पेंदोर, शुभम बोबडे, रामकृष्ण धानोरकर, राकेश वांढरे, पांढुरंग कौराशे, राधाबाई उपरे, ताईबाई सुर्तेकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन सोयाम सर तर आभार आत्राम सर यांनी केले.

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...