Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भव्य वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भव्य वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भव्य वैद्यकीय व दंत शिबीराचे उद्घाटन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भव्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे करण्यात आले होते. सकाळी १० : ४५ वाजता या शिबिराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या आरोग्य शिबीराचे आवश्यकतेनुसार आयोजन करून अधिकाधिक रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. ज्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर मदत होईल.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, प्रमुख अतिथी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मुख्याधिकारी सुरज जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वि. म. डाखोडे, नि. वै. अ. डॉ. हेमचंद्र कन्नाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यासह उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील सर्व डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी आणि शिबिरासाठी आलेले नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...