Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / पुलवामा दहशतवादी आत्मघाती...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

पुलवामा दहशतवादी आत्मघाती हल्ल्यातील शहीद जवानांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित

पुलवामा दहशतवादी आत्मघाती हल्ल्यातील शहीद जवानांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित

 

 

घुग्घूस : पुलवामा येथील शहीद जवानांना घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यलय परिसरात पुष्प व मेणबत्ती लावून मानवंदना देण्यात आली

शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

 

2019 साली जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोरा जवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रीझर्व पोलीस फोर्सच्या ( CRPF) च्या ताफ्यावर स्फोटके (RDX) भरलेल्या वाहनाने एका दहशतवाद्या कडून आत्मघाती हल्ला करण्यात आला यामध्ये चाळीस (40) जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता

सदर जवांनाना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली

 

याप्रसंगी शहर महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार सोशल मिडिया अध्यक्ष,विशाल मादर,बालकिशन कुळसंगे,रफिक शेख,सुनील पाटील,अरविंद चहांदे,हरीश कांबळे सन्नी कुम्मरवार,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...