Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / चंद्रपूर जिल्हा सामान्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत औषधे द्या

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत औषधे द्या

अन्यथा आंदोलन करु, वंचित बहुजन आघाडी तालुका चंद्रपूर, घुग्घुस

 

 

चंद्रपूर - जिल्हा सामान्य रुग्णालय येथे, गावातील खेळे गावातील शहरातील रुग्ण येतात. परंतु या रुग्णांचा नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणण्यासाठी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी चिट्टी लिहुन देतात. या नातेवाईकांना नाईलाजाने उपचार घेत असलेल्या रुग्णांना कडे पाहून औषधे आणावी लागते.

वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ शेंडे व घुग्घुस शहर अध्यक्ष शरदभाऊ पाईकराव यांच्या लक्षात हे येतातच रुग्णावरती हे अत्याचार व शोषण होत असल्याने आपण या बाबीला गांभीर्याने दखल घेतली पाहिजे म्हणून आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवार ला वंचित बहुजन आघाडी तालुका, व घुग्घुस शहराचा माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डिन मिलिंद कांबळे साहेब, व जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली की लवकरात लवकर हा भोंगळ कारभार बंद करून गोरगरीब व गरजू रुग्णांना औषधे ही मोफत मिळाली पाहिजे व प्रसूती माता जेव्हा ऑपरेशन थिएटर मध्ये असता त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यासाठी पाठवितात हे सर्व बंद झाले पाहिजे व सर्व रुग्णांना औषधे ही मोफत मिळाली पाहिजे अन्यथा या विषयाला घेऊन आम्ही शासन प्रशासन विरोधात तीव्र भुमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देखील यावेळेस निवेदनातून देण्यात आला

वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड. अक्षय लोहकरे तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ शेंडे, घुग्घुस शहर अध्यक्ष, शरदभाऊ मल्हारी पाईकराव उपाध्यक्ष, जगदीश भीमसेन मारबते, संघटक, राकेश अशोक पारशिवे पंडित दुरुतकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...