Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *संत सेवालाल महाराजांचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*संत सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बामणवाडा येथे बंजारा समाज भवनाचे भुमिपूजन*

*संत सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे*    *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बामणवाडा येथे बंजारा समाज भवनाचे भुमिपूजन*

*संत सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे*

 

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बामणवाडा येथे बंजारा समाज भवनाचे भुमिपूजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :--बंजारा समाजाचे आराध्य दैवत तपस्वी संत श्री. सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चंद्रपूर आमदार निधी सन २०२३ - २०२४ अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा बामणवाडा येथे वार्ड क्रमांक १ मधील शासकीय खुल्या जागेवर बंजारा समाजाचे समाज भवन  बांधकाम करणे अंदाजे किंमत २० लक्ष रुपये निधीच्या विकासकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की संत सेवालाल महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. प्राणिमात्र , मनुष्य समाजाचे कल्याण कसे होईल ,  यशस्वी जिवन कसे जगावे याची अनमोल शिकवण त्यांनी दिली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बामणवाडा चे सरपंच भारती पाल, प्रमुख अतिथी उपसरपंच अविनाश टेकाम, गनपत चव्हाण, ग्रा. प. सदस्य सर्वानंद वाघमारे, सुजाताताई मेश्राम, समीक्षा झाडे, प्रफुल चौधरी, राकेश वाघमारे, प्रकाश जाधव, प्रभाकर चव्हाण, हरिश्चंद्र राठोड, प्रमोद साळवे, राजेश्वर चव्हाण, कल्पनाताई राठोड, अंबादास राठोड, आर जी पवार, अनिल राठोड, बहिणाबाई राठोड, दत्ता चव्हाण, एन डी जाधव, गणपत जाधव, दयानंद पवार, विजय राठोड, यासह तपस्वी संत श्री सेवालाल महाराज सेवा समितीचे पदाधिकारी, समाजबांधव, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केले, आभार नामदेव जाधव यांनी केले.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...