Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आमदार सुभाष धोटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन* *नगर परिषद राजुरा च्या वतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन*

*आमदार सुभाष धोटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन*    *नगर परिषद राजुरा च्या वतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन*

*आमदार सुभाष धोटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन*

 

*नगर परिषद राजुरा च्या वतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजुरा नगर परिषदेच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्नाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन केले. यावेळी न प राजुरा च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, माजी नगरसेवक रमेश नळे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, आनंद दासरी, केशवराव ठाकरे, रामचंद्र शेंडे, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, सय्यद साबिर, नगर परिषद कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...