Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वियानी विद्या मंदिर...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वियानी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय या शाळे जवळ ट्रॅफिक पोलिस रुजू करा

वियानी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय या शाळे जवळ ट्रॅफिक पोलिस रुजू करा

 

शरद मल्हारी पाईकराव

अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घुग्घुस

 

 

आज दिनांक . 22 फेब्रुवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस च्या माध्यमातून मा. कुशाल मेश्राम साहेब VBA महाराष्ट्र सदस्य, मा .सोमजी गोंडाणे साहेब VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, मा. ॲड.अक्षय लोहकरे साहेब VBA जिल्हा महासचिव, मा. धर्मेंद्र शेंडे साहेब VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली

वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष .शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वामध्ये मा.पोलिस निरीक्षक साहेब पो. स्टे. घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष, शरद पाईकराव यांनी अशी मागणी केली.

वियाणी विद्या मंदिर व प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुग्घुस हे घुग्घुस चंद्रपूर हायवे वर असल्यामुळे शाळेत लहान लहान मुल व त्यांचे पालक रोज मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी व आणण्यासाठी ये - जा करतात. घुग्घुस ते चंद्रपूर हायवे असल्यामुळे या ठिकाणी रोडणे खुप मोठ्या प्रमाणात जडवाहतुक सुध्दा ये-जा करतात. या रोडवर खुप मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा झालेले आहे भविष्यात हे अपघात होऊ नये म्हणून सकाळी 7 ते 8 दुपारी 1 ते 3 व सायंकाळी 5 ते 6 वाजेतपर्यंत ट्रॅफिक पोलीस रुजू करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस कडुन करण्यात आली.

 

 निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते दत्ता वाघमारे योगेश नगराळे महासचिव अशोक भगत कोषाध्यक्ष राकेश पराशिवे संघटक आशिष परेकर आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर सदस्य राकेश कातकर  सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस येथील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...